About Us
आपणास मनापासून नमस्कार!
आम्ही कृषी पदवीधारक तथा शेतकरी पुत्र आपल्या सेवेसाठी घेऊन आलो आहोत एक नाविन्यपूर्ण उपक्रम krushigyan.com या वेबसाईटच्या माध्यमातून कृषी, मनोरंजन,खेळ, राजकारण व इतर क्षेत्रातील झटपट गतीने चटपटीत वृत्त व माहितीपूर्ण लेख आपल्यासमोर एका क्लिक वर उपलब्ध करून देत आहोत.
आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे.